वडिलोपार्जित शेती हडपल्याच्या वादातून मोठ्या भावाने दुचाकीवर असलेल्यांवर काठीने वार केला. त्यात लहान भाऊ गंभीर जखमी झाला तर त्याच्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव-पिपळा (केवळराम) मार्गावरील मोहग ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे नियमित अधिष्ठाता (डीन) आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी (ओएसडी) यांची नियुक्ती दोन आठवड्यांत केली जाईल अशी ग्वाही राज्य शासनाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारांना अडकविण्यासाठी आणि स्वत:ची मानगूट गंभीर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी वाडीतील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय ३०) आणि त्याच्या भावाने स्वत:वर गोळीबार झाल्याचा बनाव केला होता. प्रत्यक्षात गोळीबार सहारेवर झालाच नाही. उल ...
शासनाने जिल्ह्यातील शाळांच्या परताव्याचे ११ कोटी रुपये मंजूर केले आहे. शिवाय शिक्षण विभागाने शाळांना नोंदणीसाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढसुद्धा दिली आहे. ...
बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या नागपुरातील १० दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकानाका भागातील रहिवासी असून, त्यांनी गेल्या १० वर्षात नागपुरातील ५० मुलांना ...
एका केबल चॅनलच्या संचालकाने प्लॉट विक्रीच्या नावावर एक कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजनी पोलिसांनी आरोपी सचिन जागोराव पाटील (४५) रा. दिनप्रजाहित सोसायटी नरेंद्र नगर याला अटक केली आहे. ...