भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. ...
देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेचे ‘जॉय राईड’ अर्थात व्यावसायिक रन मार्चमध्ये सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे दिली.खापरी मेट्रो स्टेशन आणि डबलडेकर पुलाच्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये सुरू केलेल्या स्टॅण्ड अप इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेचा फायदा एससी व एसटी युवक आणि महिलांना मिळावा, असे आवाहन सिडबीचे उपमहाव्यवस्थापक पी. के. नाथ यांनी येथे केले. ...
वृद्ध माता-पित्याची देखभाल करणे मुलाचे कर्तव्य आहे, असे निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वृद्ध मातेला ७५० रुपये मासिक पोटगी देण्याचा आदेश मुलाला दिला. ...
चेन मार्केटिंगच्या नावाखाली विविध प्रकारचे लाभ आणि घरबसल्या लाखोंचा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या क्यू नेट कंपनीचा गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने भंडाफोड केला आहे. या कंपनीतील दोन डॉक्टरांसह १ ...
उपराजधानीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. २०१७ मध्ये शहरात १३०० हूून अधिक अपघात झाले व त्यात २३२ नागरिकांचा मृत्यू झाला. या कालावधीत सर्वात जास्त अपघात दुचाकी वाहनांचे झाले तर ट्रकमुळे चक्क ५९ जणांना आपला जीव गमवावा लागला. म ...