६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट ...
त्रिरत्न बौद्ध महासंघ, नागलोक व नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक विजयादशमीच्या पर्वावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन सोहळा व आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे उद्घाटन १८ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नागलोक परिसरात करण्यात आ ...
शतकानुशतकापासून चालत आलेल्या वर्णव्यवस्थेला जिथे बाबासाहेबांनी मूठमाती दिली ती दीक्षाभूमी ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजू लागली आहे. माणसामाणसातील उचित व्यवहाराचे आचरणशील प्रतीक मानल्या जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी व आकर्षक रोषणाईने अवघी दीक्षा ...
भारतीय सण, संस्कृतीबद्दल वाचले होते. पण पहिल्यांदा भारतीय सणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. सर्व लोक एकत्र येऊन आनंदाने सण साजरा करीत असल्याचे बघून आनंद झाला. देवीचे मनोभावे पूजन, दर्शनासाठी जमलेला मोठा जनसमुदाय हे केवळ भारतातच बघायला मिळते, हे ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या शस्त्रपूजनावरुन विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र यंदाच्या पत्रिकेत जरी उल्लेख नसला तरी दरवर्षीच्या परंपरेनुसार शस्त्रपूजन होणारच असल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत ...
भारतात एकीकडे भूकेमुळे मरण पावणारी बालके, कुपोषण अशा समस्या भेडसावत असताना, दुसरीकडे लाखो टन अन्नाची नासाडी होत आहे, एकट्या नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी होत असल्याची माहिती आहे. ...
पूर्व नागपुरातील प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर विकास नियोजन(टीपीएस)योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना राजपत्रात जारी केली. सुधारित आराखड्यात प्रकल्पबाधितांची संख्या निम्म्यावर आली आहे. या आराखड्याला शा ...