रेल्वेतून जाणाऱ्या पार्सलवर सध्या कागदाचे सील ठोकून त्यावर पेनने लिहिले जाते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ते चुकीचे असून कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक मशीनने सील लावल्यास ते सोईचे होणार असल्याच्या गंभीर बाबीकडे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागी ...
क्यू नेट कंपनीच्या नावाआड चेन मार्केटिंगचा गोरखधंदा सुरू करून शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या घर आणि कार्यालयाची पोलिसांनी झाडाझडती घेतली. येथून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. ...
११ वर्षांपासून चर्चेत असलेल्या पावणेपाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी काही बिल्डर आणि सनदी लेखापाल (सीए) यांची प्रदीर्घ चौकशी केली. या घडामोडीमुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात ४५ हजार शेतकऱ्यांनी विमा करवून घेतला. नुकसान भरपाई देण्याची वेळ आली, तेव्हा कृषी विभाग नियमांवर बोट ठेवून, शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवत आहे.अवकाळीपासून, गारपीट, दुष्काळ, कीड, ...
राज्यात नव्याने स्थापन केलेल्या नगर पंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहायक अनुदान देण्यात येते. नागपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींना प्रत्येकी २५ लक्ष रुपये सहायक अनुदान शासनाच्या नगर विकास विभागाने देण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातील रा ...
वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी, महावितरणने दोन अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले तर एका कर्मचाऱ्याला बडतर्फीची नोटीस ...
शिस्त व परंपरेच्या नावावर भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने राजीनामे मागितले जात आहे ते आमच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यासारखे आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. ...
भाजीपाला घेऊन जात असलेल्या धावत्या छोट्या मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनचालक व मालकाने वेळीच सावधगिरी बाळगत वाहन सोडून पळ काढला. त्यामुळे यात कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी-नागपूर मार्गावरील मॉडर्न स ...