हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत उतरत होते, ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले. विशाल, उच ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दक्षिण-पूर्व आशियन विमानतळ ते युरोपियन देश आणि पूर्व आशियन देश ते मध्य-पूर्व देशांमध्ये दररोज १३५५ आंतरराष्ट्रीय विमानांची आकाशातून ये-जा सुरू असते. या सर्व विमानांचे नियंत्रण नागपूर विमानतळावरील हवाई ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झालेले बालअधिकार कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी देशातील महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. आधुनिक काळात व्हर्चुअल रिअॅलिटी वेगान ...
नीता केळकर यांची महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधार कंपनीत स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. संचालक मंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी रात्री दीक्षाभूमीला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक निर्देश दिले. ...