सकाळी ११ वाजता भंडारा मार्गावरील एचबी टाऊनजवळील रेल्वे क्रॉसिंगच्या रस्त्यावर खूप गर्दी होती. दरम्यान रेल्वेगाडी आली. वाहन चालक न थांबता ये-जा करीत असल्यामुळे गेटमन प्रयत्न करूनही रेल्वेगेट बंद करू शकला नाही. रेल्वेगाडी निघून जाईपर्यंत रेल्वेगेट उघडे ...
खेळता खेळता चार वर्षीय मुलाने संगणकामधील सेल (बॅटरी) गिळला. शौचावाटे तो बाहेर येईल या समजुतीतून त्याला अज्ञानातून केळ खाऊ घातले. मात्र, सेल बाहेर येण्याऐवजी अन्न नलिकेच्या मुखाजवळ जाऊन फसला. मुलगा अत्यवस्थ झाला. ग्रामीण भागात उपचारानंतर मुलाला नागपुर ...
आॅरेंज सिटी नागपूरची ओळख ही ‘झिरो माईल’ आहे. परंतु मेट्रो रेल्वेतील अधिकारी मात्र माहीत नाही ही ओळख बदलविण्याच्या तयारीत का आहेत. इतकेच नव्हे तर जाहिरातीसाठीसुद्धा त्याचा उपयोग करणार आहे. त्यामुळे नवीन ओळख प्रस्थापित करण्याचा दावा करणारी मेट्रो रेल्व ...
‘कॅग’च्या (कॉम्प्ट्रोलर अॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) अहवालात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले होते. मात्र संबंधित अहवालावरच नागपूर विद्यापीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यापीठाला अहवालाची प्रत मिळाली ...
लकडगंज पोलिसांनी एका माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी करणाऱ्या टोळीस पकडले आहे. पोलिसांनी या टोळीसाठी कुरिअरचे काम करणाऱ्या दोन युवकांना अटक करीत कारसह सव्वातीन लाखाचा माल जप्त केला. ...
डीआयजी मनीष कुमार सिन्हा हे आता सीबीआय नागपूर शाखेचे प्रमुख असतील. बुधवारी दिल्ली येथील सीबीआयच्या मुख्यालयात झालेल्या बदल्यांतर्गत सिन्हा यांची नागपूरला बदली करण्यात आली. त्यांची बदली जनहितार्थ करण्यात आल्याचा उल्लेख करीत तातडीने त्यावर अमल करण्याचे ...
सोमवारी नागपुरात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या सुरक्षाव्यवस्थेविना नागपुरात फिरत असल्याचे दिसून आले. आपल्या गुप्त दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. ...
महाराष्ट्रातील मराठा समाज हा शौर्यासाठी प्रसिद्ध आहे; पण त्याची आर्थिक स्थिती खुंटली आहे. महाराष्ट्रात मराठा समाजातील उद्योजक बोटावर मोजण्याइतपत आहेत. ज्याप्रमाणे आरक्षणासाठी एकत्र आलेला मराठा समाज हा उद्योगासाठी एकत्र यावा, उद्योजक म्हणून मराठा समाज ...