जिल्हाधिकारी म्हणून सचिन कुर्वे यांचा नागपूरचा कार्यकाळ अतिशय उत्तम राहिला. त्यांनी नागपूरचे जिल्हा प्रशासन खऱ्या अर्थाने पारदर्शी व गतिमान केले. गेल्या तीन वर्षांत अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यांची दखल खुद्द मुख्यमंत्री व पंतप्रधानांनीसुद्धा घे ...
उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे परवाने हे यापुढे आॅनलाईनच देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...
नरखेड तालुक्यातील ६६ गावांत पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. गत आठवडाभरापूर्वी पाणीदार गाव करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अख्खेच्या अख्खे गाव जोमाने कामाला लागले आहे. खैरगावही त्यात मागे नाही. या गावात ...
आजीच्या घरी राहणाऱ्या १० वर्षीय बालिकेसोबत तिच्या मैत्रिणीच्या वडिलाने वेळोवेळी पाशवी अत्याचार केला. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या संतापजनक घटनेला आता वाचा फुटली. पीडित मुलीच्या आईने नंदनवन पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला इंदोरा बुद्ध विहार येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. यासोबतच शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून अ ...
फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर नंदनवनमधील एका घटस्फोटित महिलेशी (वय २४) प्रेमसंबंध निर्माण करणाऱ्या एका आरोपीने तिच्याशी सहा महिने शरीरसंबंध जोडले. प्रारंभी लग्नाचे वचन देणाऱ्या आरोपीने नंतर मात्र लग्नास नकार दिला. ...
धम्माचा सर्वांगीण अभ्यास असलेले प्रशिक्षित उपासक तयार व्हावे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. या संकल्पनेच्या उद्देशाने काटोल रोडवरील चिचोली येथे साकारण्यात येत असलेला ‘शांतिवन’ प्रकल्प आता खऱ्या अर्थाने आकारास येऊ लागला आहे. या प्रकल्पात ...
दीड वर्ष फरार राहिल्यानंतर गुरुवारी सकाळी नाट्यमयरीत्या न्यायालयात पोहचून आत्मसमर्पण करणारा नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अखेर कळमना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे त्याला कारागृहा ...