सीताबर्डी, व्हेरायटी चौकातील इटर्निटी मॉलच्या समोरील भागातील कपड्याच्या शोरूमला मंगळवारी सकाळी ५.३० वाजता लागलेल्या आगीत वायरिंग पूर्णपणे जळाली असून, कॅश काऊंटर आणि बिलिंग मशीन खाक झाली आहे. ...
‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यात उपराजधानीतील ‘नारायणा विद्यालयम्’ची विद्यार्थिनी मिहिका ढोक व सेंटर पॉईन्ट स्कूल (दाभा) येथील आशना चोप्रा यांनी संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दोघी ...
नागपूरसह विदर्भात जूनच्या मध्यात ( १५ च्या जवळपास ) मान्सून धडकण्याची शक्यता आहे. मान्सून ढगांच्या गतीवर सर्वकाही अवलंबून आहे. अनेकदा ते एकाच ठिकाणी बरेच दिवस तळ ठोकून असतात. विशेष म्हणजे स्कायमेटने केरळमध्ये मान्सून पोहचल्याची घोषणा केली आहे. परंतु ...
आपल्या देशाची फाळणी व भाषेच्या नावावर झालेली राज्यांची निर्मिती या दोन मोठ्या चुका होत्या. मात्र आता जातीच्या नावावर विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक जण एकीकडे जातीभेद नष्ट व्हावा, अशी भाषणे देतात आणि दुसरीकडे जातीच्या नावावर आरक्षण मागतात. या ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील सातशेहून अधिक स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. स्वयंसेवकांचे पथसंचनल पाहण्यासाठी रेशीमबाग व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. ...
मुलगी नांदण्याच्या मुद्यावरून उफाळलेला कलह टोकास गेला आणि त्यातून दोन्ही कुटुंबे समोरासमोर आली. एवढेच नव्हे तर, त्यांनी तलवार आणि लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला चढविला. त्यात १८ जण जखमी झाले असून, त्यातील नऊ जणांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले ...
भारतात सुमारे १२ कोटी प्रौढ व्यक्ती धूम्रपान करतात. दरवर्षी ६० लाख लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. तर दरवर्षी सहा लाखांहून अधिक लोकांचा धुराच्या संपर्कात आल्याने मृत्यू होतो. तंबाखू सेवन हे ‘सीओपीडी’चा (क्रॉनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) ...