लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कुठलाही शेतकरी पंचनाम्याविना राहणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन - Marathi News | No farmer will be left without a Panchnama; Revenue Minister Chandrashekhar Bawankule assures | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठलाही शेतकरी पंचनाम्याविना राहणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन

Nagpur : विरोधकांचे काम मागणी करणे आहे. पण आमचे सरकार नियमांनुसार मदत करेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती; मात्र ती दिली नाही. ...

महापालिकेचे काम पोलिसांवर करण्याची वेळ ! नागरिकांचे हाल बघवले नाही, कळमणा पोलिसांनीच भरले रस्त्यावरील खड्डे - Marathi News | Time to leave the work of the Municipal Corporation to the police! The plight of the citizens was not looked after, the Kalamana police filled the potholes on the roads | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिकेचे काम पोलिसांवर करण्याची वेळ ! नागरिकांचे हाल बघवले नाही, कळमणा पोलिसांनीच भरले रस्त्यावरील खड्डे

Nagpur : या गंभीर समस्येचा विचार करून, कळमणा पोलिसांनी पुढाकार घेऊन, विविध साहित्य जसे माती, गिट्टी, व वाळू वापरून त्या खड्ड्यांना भरले. ...

मोसंबी मुळासकट उखडले, कापसाची फुले मातीत मिसळले; अतिवृष्टीमुळे गावांकडे न बघवणारे चित्र - Marathi News | Citrus trees uprooted, cotton flowers mixed with soil; Heavy rains create an unsightly sight in the villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोसंबी मुळासकट उखडले, कापसाची फुले मातीत मिसळले; अतिवृष्टीमुळे गावांकडे न बघवणारे चित्र

सावनेर, कळमेश्वर, कामठी, काटोल तालुक्यांना सर्वाधिक फटका : गाराही बरसल्या, रस्त्यांवर झाडे पडली, वीज बंद, वाहतूक विस्कळीत ...

'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात - Marathi News | 'Today we are starting the Sangh', no announcement, no guests; This is how the Sangh started a hundred years ago | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

तारखेनुसार आज संघाची शताब्दी : संघस्थापनेच्या चार वर्षांनी डॉ. हेडगेवार झाले सरसंघचालक ...

शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेले वेतन सुरू करा; हायकोर्टाचा शिक्षकांना दिलासा - Marathi News | Resume salaries stopped due to Shalarth ID scam; High Court gives relief to teachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेले वेतन सुरू करा; हायकोर्टाचा शिक्षकांना दिलासा

Nagpur : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे. तसेच, त्यांना शालार्थ आयडी जारी करण्यात आले आहेत. ...

Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा - Marathi News | Maharashtra Rain Alert: Another heavy rain crisis? Heavy rain will lash these districts today and tomorrow, IMD warns of alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Alert IMD: महाराष्ट्रात शनिवारी पहाटेपासून अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला असून, पुढील दोन-तीन दिवस काही ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

Vidarbha Rains : पुढचे सहा दिवस विदर्भातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका ! दसऱ्यापर्यंत पावसाचा रोख कसा बदलणार? - Marathi News | Vidarbha Rains : 'These' districts of Vidarbha to receive heavy rains for the next six days! How will the rainfall pattern change by Dussehra? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidarbha Rains : पुढचे सहा दिवस विदर्भातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका ! दसऱ्यापर्यंत पावसाचा रोख कसा बदलणार?

विदर्भात मध्यम, महाराष्ट्रात जोरदार शक्यता : शुक्रवारी दिवसभर ताप, सायंकाळी आल्या सरी ...

प्रबुद्ध भारतासाठी देशभरात बौद्ध धम्मदीक्षेचा कार्यक्रम राबविणार - Marathi News | Buddhist initiation program to be implemented across the country for an enlightened India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रबुद्ध भारतासाठी देशभरात बौद्ध धम्मदीक्षेचा कार्यक्रम राबविणार

भदंत हर्षबोधी महास्थवीर : १ ऑक्टोबरला नागपुरातून सुरूवात ...