राज्य पोलिस दलातील एसीपी आणि डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून नागपूरला चार नवे डीसीपी (उपायुक्त) आणि सहा एसीपी (सहायक आयुक्त) मिळणार आहेत. ...
कोरोनाबाधितांचा वेग मागील १२ दिवसांपासून मंदावला आहे. यातच रोजच्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्याही अधिक राहू लागली आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
अनलॉक-५ मध्ये रेस्टॉरन्ट आणि बीअरबार सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सात महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये ५ आॅक्टोबरपासून उत्साह संचारणार आहे. पण मालकांना राज्य शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून संचालन करावे लागणार आहे ...
शाळकरी मुलीचे अपहरण करून तिला दोन दिवस अज्ञात ठिकाणी ठेवले आणि तिसऱ्या दिवशी सोडून दिले. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेची तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपीला अटक केली. ...
राज्य सरकार कोरोना निर्मूलनाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे व्यापक अभियान राज्यभर राबवीत आहे. १५ सप्टेंबरपासून अभियान सुरू झाले असून, दीड महिना राबविण्यात येणार आहे. परंतु या अभियानाचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे, ते एक एक करून आपल्या जबाबदारी ...
अवैध दारूविक्रीची तक्रार केल्यामुळे निर्माण झालेल्या वादात दोन गटात हाणामारी झाली. यात चार लोक जखमी झाले. मंगळवारी रात्री कोतवालीतील भुतेश्वर नगर येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. ...
सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिह्यात ९८२ नवे संक्रमित रुग्ण आढळले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे आता एकूण संक्रमितांची संख्या ७८,०१२ झाली आहे, तर मृत्यूने २,५१० चा आकडा गाठला आहे. ...