लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

अंड्याची भाजी केली नाही  त्याने असे क्रौर्य  केले    - Marathi News | Did not cook eggs cury, he did such cruelty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंड्याची भाजी केली नाही  त्याने असे क्रौर्य  केले   

Husband cruelty, crime news अंड्याची भाजी करून देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या संशयखोर पतीने आपल्या पत्नी आणि सासूवर प्राणघातक हल्ला केला. यात मायलेकी दोघीही गंभीर जखमी झाल्या. श्रीकृष्णनगर मानकापूर येथे गुरुवारी रात्री ही थरारक घटना घडली. ...

हिवाळी अधिवेशन नागपुरातच घ्या : भाजपच्या आमदारांची स्पष्ट भूमिका - Marathi News | Take the winter session in Nagpur itself: clear role of BJP MLAs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन नागपुरातच घ्या : भाजपच्या आमदारांची स्पष्ट भूमिका

BJP MLAs, Winter session in Nagpur ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच घेण्यासंदर्भात सरकारी हालचाली सुरू असताना शहरातील भाजप उमेदवारांनी अधिवेशनाच्या समर्थनार्थ ठोस भूमिका घेतली आहे. ...

CoronaVirus in Nagpur : ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद,३०१ रुग्ण, ८ मृत्यू - Marathi News | Corona virus in Nagpur: Zero death recorded in rural areas, 301 patients, 8 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद,३०१ रुग्ण, ८ मृत्यू

Corona virus , Zero death recorded in rural , Nagpur news कोरोनाबाधितांसोबतच मृत्यूची संख्या कमी होऊ लागली आहे. गुरुवारी ग्रामीण भागात एकाही मृत्यूची नोंद नव्हती. मात्र शहरात चार व जिल्हाबाहेरील चार असे एकूण आठ रुग्णांचे मृत्यू झाले. ...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक : पहिल्या दिवशी २४ जणांनी नेले ३३ अर्ज - Marathi News | On the first day, 33 applications were taken by 24 people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदवीधर मतदारसंघ निवडणूक : पहिल्या दिवशी २४ जणांनी नेले ३३ अर्ज

Election graduate constituency, first day, taken 33 nomination applications विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. आज गुरुवारी पहिल्या दिवशी २४ व्यक्तींनी ३३ अर्ज नेले. परंतु एकही अर्ज सादर झालेला नाही. ...

नागपुरात  आजारी तरुणीने लावला गळफास - Marathi News | In Nagpur, a sick young woman strangled herself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  आजारी तरुणीने लावला गळफास

Sick young woman strangled herself, Nagpur news चार ते पाच दिवसांपासून आजारी असलेल्या एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. सोनाली नरेश कुरिल (वय २४) असे मृत तरुणीचे नाव असून ती एमआयडीसीतील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) वसाहतीत राहत होती. ...

गोंड-गोवारी वादावर निर्णय देणारे न्या. रवी देशपांडे सेवानिवृत्त - Marathi News | Gond-Gowari dispute Ravi Deshpande retired | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंड-गोवारी वादावर निर्णय देणारे न्या. रवी देशपांडे सेवानिवृत्त

Justice Ravi Deshpande retired गोंड-गोवारी वादावर ऐतिहासिक निर्णय देणारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे हे ११ वर्षे ७ महिन्याची दीर्घ सेवा प्रदान करून गुरुवारी निवृत्त झाले. ...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक : ‘कोरोना’मुळे वाढले मतदान केंद्र - Marathi News | Graduate Constituency Election: 'Corona' Increases Polling Stations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदवीधर मतदारसंघ निवडणूक : ‘कोरोना’मुळे वाढले मतदान केंद्र

Graduate Constituency Election Polling Stations Increases ‘कोरोना’च्या सावटाखाली होत असलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळता यावे यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात ...

CoronaVirus in Nagpur : २३४ नवीन पॉझिटिव्ह, तर २९२ झाले बरे - Marathi News | Corona Virus in Nagpur: 234 new positives, 292 better | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : २३४ नवीन पॉझिटिव्ह, तर २९२ झाले बरे

Corona Virus, 234 new positives, Nagpur news जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे २३४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर १० जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे २९२ रुग्ण बरे होऊ घरी गेले. आतापर्यंत एकूण ९६,८०१ रुग्ण बरे झाले आहेत. ...