लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात - Marathi News | Uddhav Thackeray name was chanted at Eknath Shinde's rally in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात

या सर्व धावपळीत ‘उद्धव साहेब आगे बढो‘ची कॅसेट वाजत राहिली. या प्रकाराची सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू होती. ...

धावत्या ट्रेनमध्ये वाद अन् रागात पत्नी तडक गाडीतून उतरली खाली - Marathi News | Wife gets out of the moving train in anger after argument | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या ट्रेनमध्ये वाद अन् रागात पत्नी तडक गाडीतून उतरली खाली

'रेल मदत'वर पतीने घातली साद : तात्काळ मिळाला मदतीचा हात ...

Kanda Bajar Bhav : कमी अधिक आवकेचा दरांवर पडतोय का फरक? वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Kanda Bazaar Bhav: Is there a difference in prices due to less or more arrivals? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : कमी अधिक आवकेचा दरांवर पडतोय का फरक? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate : राज्यात आज मंगळवार (दि.२५) नोव्हेंबर रोजी एकूण १,१६,७६२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ९२९५ क्विंटल चिंचवड, १९८१६ क्विंटल लाल, ३०११ क्विंटल लोकल, १७८० क्विंटल पांढरा, २४० क्विंटल पोळ, ५८०८१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता ...

नागपुरात मतदार यादीचा सावळागोंधळ; भाजप आमदाराचाच प्रभाग बदलला, कृष्णा खोपडेंना फटका - Marathi News | Voter list confusion in Nagpur; BJP MLA's ward changed, Krishna Khopde hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मतदार यादीचा सावळागोंधळ; भाजप आमदाराचाच प्रभाग बदलला, कृष्णा खोपडेंना फटका

Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली. मात्र त्यात बराच सावळागोंधळ असल्याचे समोर आले आहे. ...

'जिम कॉर्बेट' निर्णयानुसार दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार अवैध ? - Marathi News | Is the expansion of Durgapur coal mine illegal according to the 'Jim Corbett' decision? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जिम कॉर्बेट' निर्णयानुसार दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार अवैध ?

Nagpur : पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या प्रकृती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक दीक्षित यांनी दुर्गापूर कोळसा खाणीच्या विस्ताराविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ...

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार प्राणी संग्रहालय ; वनमंत्री गणेश नाईक यांची वन अधिकाऱ्यांसोबत बैठक - Marathi News | Zoological museum to be set up in every district in the state; Forest Minister Ganesh Naik holds meeting with forest officials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार प्राणी संग्रहालय ; वनमंत्री गणेश नाईक यांची वन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Nagpur : राज्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विदर्भाच्या ग्रामीण भागात वाघाचे आणि पश्चिम महाराष्ट्रात बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. ...

नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा... - Marathi News | Dharmendra was furious at the press conference in Nagpur Kandahar plane hijacking and Paji's truth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...

२५ वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. तत्कालिन क्रिडा आणि सांस्कृतिक मंत्री अनिल देशमुख यांनी ६ जानेवारी २०००ला त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी धर्मेंद्र यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ...

कळमेश्वरमध्ये राजकीय राडा, भाजपचा प्रचार का करतो असे म्हणत तरुणाचे अपहरण, बेदम मारहाण - Marathi News | Political row in Kalmeshwar, youth kidnapped and brutally beaten, asking why he was campaigning for BJP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळमेश्वरमध्ये राजकीय राडा, भाजपचा प्रचार का करतो असे म्हणत तरुणाचे अपहरण, बेदम मारहाण

या प्रकरणात पोलिसांनी ग्लालबंशीविरोधात गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. ...