लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

HTBT Cotton Seeds: प्रतिबंधित HTBT कपाशी बियाणे विक्री जोरात सुरू; कृषी विभागाची कारवाई धडाकेबाज! - Marathi News | latest news HTBT Cotton Seeds: Sale of banned HTBT cotton seeds continues in full swing; Agriculture Department takes drastic action! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतिबंधित HTBT कपाशी बियाणे विक्री जोरात सुरू; कृषी विभागाची कारवाई धडाकेबाज!

HTBT Cotton Seeds : केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले कपाशीच्या HTBT बियाण्याची (HTBT Cotton Seeds) विक्री करत असल्याच्या आरोपावरून पंचायत समितीच्या कृषी विभागाने रनाळा येथे धाड टाकून कारवाई केली. वाचा सविस्तर (HTBT Cotton Seeds) ...

नागपुरात सिकलसेल-थॅलेसेमियाचा धोका वाढला - Marathi News | The risk of sickle cell-thalassemia has increased in Nagpur. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिंताजनक! सिकलसेल-थॅलेसेमियाचा धोका वाढला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सिकलसेल निर्मूलन अभियान सुरू असतानाच नागपूर येथून चिंता वाढवणारे आकडे समोर आले. ...

अर्चित चांडक अकोल्याचे तर, तांबे बुलढाण्याचे नवे पोलिस अधीक्षक - Marathi News | Maharashtra Police Transfer News | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्चित चांडक अकोल्याचे तर, तांबे बुलढाण्याचे नवे पोलिस अधीक्षक

Maharashtra Police Transfer: गृह विभागाने गुरुवारी २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर केली. ...

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिल्याच दिवशी फज्जा, वेबसाईट ठप्प; पालकांचा मनस्ताप - Marathi News | Shame on the first day of the 11th admission process, website down, parents in anguish | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिल्याच दिवशी फज्जा, वेबसाईट ठप्प; पालकांचा मनस्ताप

11th Admission: केंद्रीय प्रवेश समितीचे संकेतस्थळ सकाळपासून बंद पडल्याने पहिल्याच दिवशी अकरावी प्रवेश प्रक्रियेचा फज्जा उडाला. ...

गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार - Marathi News | Good news! Eight more coaches to be added to Vande Bharat Express on Nagpur-Bilaspur route | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार

नागपुरातून सर्वात पहिली सुरू झालेल्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती. ...

कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा - Marathi News | Action will be taken against officials if there is delay in work; Guardian Minister Bawankule warns | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडीतील गामरेंट केंद्रासह महिलांच्या प्रकल्पांच्या कामाला गती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. ...

Nagpur: बांगलादेशच्या सिमेवरील मुले, रेल्वे स्थानकावर रंगला संशयकल्लोळ, आरपीएफची कारवाई - Marathi News | Nagpur railway station, Bangladeshi Minor Childrens, RPF action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांगलादेशच्या सिमेवरील मुले, रेल्वे स्थानकावर रंगला संशयकल्लोळ, आरपीएफची कारवाई

Nagpur Railway Station: बांगलादेशच्या सिमेवरील अल्पवयीन मुले मोठ्या संख्येत सोमवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली. ...

Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Nagpur online gaming addiction News: 25-year-old dies by suicide after consuming pesticide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Nagpur online gaming addiction News: ...