लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार; कोणते तालुके वगळणार? - Marathi News | Shaktipeeth highway plan to be changed in view of growing opposition from farmers; which talukas will be excluded? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार; कोणते तालुके वगळणार?

shaktipeeth mahamarg update नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता, त्याचा आराखडा बदलला जाण्याची शक्यता चर्चेत होती. ...

Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या? - Marathi News | Bacchu Kadu Morcha: The government's dilemma by taking to the streets; What are the main demands of Bacchu Kadu? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

Bacchu Kadu Protest: बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या मागण्याठी एल्गार पुकारला असून, या मोर्चामुळे नागपूर शहरात प्रचंड आंदोलक एकत्र आले आहेत. बच्चू कडू यांनी आठ मागण्या सरकारकडे केल्या असून, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. ...

जीन लागल्याचे सांगून एक लिंबू कापले.. भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मनोरुग्ण मुलीवर बलात्कार - Marathi News | A lemon was cut, claiming to have a gene.. A minor mentally ill girl was raped on the pretext of exorcising a demon. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीन लागल्याचे सांगून एक लिंबू कापले.. भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मनोरुग्ण मुलीवर बलात्कार

सत्र न्यायालय : सावनेर पोलिसांच्या क्षेत्रातील घटना, जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गतही दोषी ...

Montha Cyclone : मोंथा चक्रीवादळ राज्यात कुठे धडकणार? पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट - Marathi News | Montha Cyclone : Where will Cyclone Montha hit the state? Unseasonal rains once again a threat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Montha Cyclone : मोंथा चक्रीवादळ राज्यात कुठे धडकणार? पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट

Montha Cyclone Update बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. ...

शेतकरी आंदोलनामुळे वर्धा मार्ग जाम, हजारो नागरिकांना फटका - Marathi News | Farmers' protest blocks Wardha road, thousands of citizens affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी आंदोलनामुळे वर्धा मार्ग जाम, हजारो नागरिकांना फटका

दुपारपासूनच वाहतुकीचा खोळंबा : पोलिसांच्या नियोजनाचे वाजले तीनतेरा ...

नागपुरात १३ दिवसांत सोने, चांदीच्या भावात प्रचंड मोठी घसरण; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ - Marathi News | Huge fall in gold and silver prices in Nagpur in 13 days; investors excited | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १३ दिवसांत सोने, चांदीच्या भावात प्रचंड मोठी घसरण; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ

Nagpur : सध्या दर खाली आले असले तरी ही स्थिती तात्पुरती असण्याची शक्यता सराफा विश्लेषकांनी व्यक्त केली. सोने आणि चांदी हे नेहमीच दीर्घकालीन गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय मानले जातात. ...

Rains : विदर्भात २९ ऑक्टोबरला ऑरेंज अलर्ट ! 'या' जिल्ह्यांत 'मोंथा' चक्रीवादळाचा होणार सर्वाधिक प्रभाव - Marathi News | Rains : Orange alert in Vidarbha on October 29! Cyclone 'Montha' will have the most impact in these districts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Rains : विदर्भात २९ ऑक्टोबरला ऑरेंज अलर्ट ! 'या' जिल्ह्यांत 'मोंथा' चक्रीवादळाचा होणार सर्वाधिक प्रभाव

Nagpur : विदर्भातील शेतकरी वर्गाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने, हवामान खात्याने पिकांचे आणि फळबागांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. ...

आता एका क्लिकवर करता येईल पाणीपुरवठ्याच्या तक्रार ! नागपूरकरांसाठी मोबाइल अँप - Marathi News | Now you can file a complaint about water supply with just one click! Mobile app for Nagpur residents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता एका क्लिकवर करता येईल पाणीपुरवठ्याच्या तक्रार ! नागपूरकरांसाठी मोबाइल अँप

Nagpur : या अॅपद्वारे ग्राहकांना तक्रारी नोंदवता येतील आणि त्यांचा निपटारा ऑनलाइन पाहता येईल. तक्रार नोंदवल्यानंतर पूर्वीप्रमाणेच ती थेट नेटवर्क अभियंत्यांकडे पाठवली जाईल. ...