Nagpur : साेमवारी पहाटेपर्यंत नाेंदविलेल्या १०.४ अंशासह गाेंदिया विदर्भात सर्वाधिक थंड शहर ठरले, जे सरासरीपेक्षा ६.७ अंशाने खाली गेले आहे. रविवारी ४.४ अंशाच्या घसरणीनंतर साेमवारी किमान तापमानात पुन्हा १.१ अंशाची घसरण गाेंदियात झाली. ...
Nagpur : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातील देवगिरी या शासकीय इमारतीमध्ये लिफ्ट लावण्यात येणार आहे. देवगिरी हा बंगला दोन माळ्यांचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यांवतीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ...
Nagpur : गत काही वर्षांत आयआयआयटीए नागपूरने उद्योग आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. संस्थेने एम.एस. हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रा. लि. आणि ब्रह्माकुमारी संस्था यांच्यासोबत सामंजस्य करार केले आहेत. ...
Nagpur : सबकुछ ऑनलाइनच्या युगात अनेकांना वेळेत मूल न होणे या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे इंटरनेटवर आंबटशौकिनांचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून जाळे रचत आहे. ...