लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

'स्किन ट्रीटमेंट' घेण्याआधी स्पेशालिस्टची डिग्री पाहिली का ? - Marathi News | Did you check the specialist's degree before getting a 'skin treatment'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'स्किन ट्रीटमेंट' घेण्याआधी स्पेशालिस्टची डिग्री पाहिली का ?

Nagpur : एखादी समस्या उद्भवल्यास बरेच लोक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी इंटरनेट किंवा घरगुती उपाय शोधतात. टीव्हीवरच्या जाहिराती पाहून किंवा मित्र-मैत्रिणींच्या सल्ल्यानुसार क्रीम्स, लोशन्स वापरतात. ...

नागपुरात भाजपकडून मनपाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू, प्रमुख कार्यकर्त्यांसोबत ‘वन टू वन’ चर्चा - Marathi News | BJP begins vetting of municipal candidates in Nagpur, holds 'one to one' discussions with key workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजपकडून मनपाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू, प्रमुख कार्यकर्त्यांसोबत ‘वन टू वन’ चर्चा

मागील साडेतीन वर्षांपासून निवडणूक न झाल्याने भाजपकडे ३८ ही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. ...

बंगल्यांचे वाटप निश्चित, रविभवनात मुख्यमंत्र्यांचे शिबिर कार्यालय; १२ कॅबिनेट मंत्र्यांचे निवास नाग भवनात - Marathi News | Bungalow allocation confirmed, Chief Minister's camp office in Ravi Bhavan; 12 cabinet ministers to reside in Nag Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंगल्यांचे वाटप निश्चित, रविभवनात मुख्यमंत्र्यांचे शिबिर कार्यालय; १२ कॅबिनेट मंत्र्यांचे निवास नाग भवनात

Nagpur : विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांना रविभवनात आणि राज्यमंत्र्यांना नाग भवनात निवास देण्याची परंपरा आहे. मात्र ८ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी वाटपात अडचण निर्माण झाली होती. ...

'प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रवाहात आणू' ; केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम - Marathi News | We will bring every tribal village into the flow of development; Union Tribal Development Minister Juel Oram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रवाहात आणू' ; केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम

Nagpur : भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारने ९,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक विविध विकास योजना जाहीर केल्या. आदिवासी जनजातीसाठी पक्के घर उपलब्ध करुन दिली जात आहेत. ...

आयआयएम नागपूरचे केस रिसर्च सेंटर ठरेल देशासाठी ‘स्टोरी इंजिन’ - Marathi News | IIM Nagpur's Case Research Center will become a 'story engine' for the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयआयएम नागपूरचे केस रिसर्च सेंटर ठरेल देशासाठी ‘स्टोरी इंजिन’

कॅनडाच्या तज्ज्ञ व्हायोलेट्टा गॅलाघर : स्वतःचे केस रिसर्च केंद्र स्थापन करणारे नागपूर देशातील सर्वांत तरुण आयआयएम ...

चिमुकला रेल्वे बर्थवरून खाली पडला अन् आईच्या आक्रोशाने प्रवाशी झाले सुन्न; केरळ एक्सप्रेसमध्ये स्तब्ध करणारी घटना - Marathi News | Toddler falls off railway berth, mother's screams leave passengers speechless; Shocking incident on Kerala Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकला रेल्वे बर्थवरून खाली पडला अन् आईच्या आक्रोशाने प्रवाशी झाले सुन्न; केरळ एक्सप्रेसमध्ये स्तब्ध करणारी घटना

केरळ एक्सप्रेसमधील घटना : गाडीची धडधड अन् नातेवाईकांचा आक्रोश ...

लग्न आणि नोकरीचे स्वप्न दाखवून तरुणीवर आठ महिने अत्याचार ; पोलीस भरतीसाठी लाखो रुपये उकळले - Marathi News | Young woman tortured for eight months by promising marriage and job; lakhs of rupees extorted for police recruitment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्न आणि नोकरीचे स्वप्न दाखवून तरुणीवर आठ महिने अत्याचार ; पोलीस भरतीसाठी लाखो रुपये उकळले

Nagpur : स्वप्निल पोलिस भरतीत सहभागी होणाऱ्यांना प्रशिक्षण देतो. २४ वर्षीय पीडिता पोलिसांत भरती होण्याची तयारी करत होती. ती २०२३ च्या पोलिस भरतीसाठी सराव करण्यासाठी मानकापूर स्टेडियममध्ये जात असे. ...

स्थानिक’मधील सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा - Marathi News | All rebels in 'local' will withdraw their applications; Revenue Minister Chandrashekhar Bawankule claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थानिक’मधील सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत काही ठिकाणी महायुती एकत्रित असून बऱ्याच ठिकाणी मित्रपक्षांविरोधातच भाजपचे उमेदवार लढत आहेत. काही ठिकाणी बंडखोरीदेखील झाली आहे. ...