जिल्हा परिषदेत कोरोनाने धडक दिली असून अध्यक्षांच्या पतीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेत भीतीचे वातावरण असून पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेतली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार ऊर्फ बबलू बर्वे हेसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ...
पंधराव्या वित्त आयोगातून जिल्ह्याला ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ३ कोटी ६ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनाही मिळणार आहे. ...
सत्ता स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला कोरोनामुळे मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि सभागृह मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने सर्वसाधारण सभा २४ जुलै रोजी वनामतीच्या सभागृहात घेण्याचा निर्णय झाल्याची ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेकरता भट सभागृह देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिल्याची माहिती आहे. महानगरपालिकेने सभागृह देण्यास नकार दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने देशपांडे सभागृहात सभा घेण्याची तयारी सुरू केल्याची सूत्रांकडून समजते. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश वितरित करण्यात येते. यंदा कोविड-१९ मुळे शाळा कधी सुरू होईल, यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. परंतु सरकारने विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधीची तरतूद केली आहे. न ...
लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विजय टाकळीकर यांना मार्च महिन्यातच अटक झाली असती. त्यासाठी एसीबीने सापळाही रचला होता, मात्र तेव्हा टाकळीकरचा फोन न आल्याने पैशाचा व्यवहार झाला नाही, त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. ...
सिलेंडरच्या अनुदानाची चौकशी करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे पत्र दिले नसल्याचे शिक्षण समिती सभापती भारती पाटील यांनी गुरुवारला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. मुळात पाटील यांनीच प्रसार माध्यमांना या प्रकरणी चौकशीचे पत्र शिक्षण विभागाल ...