जिल्हा नियोजन समितीकडून अंगणवाडीचे बांधकाम व अंगणवाडीतील शौचालयाच्या बांधकामासाठी चार कोटींचा निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला-बाल कल्याण विभागाने पाठविलेले प्रस्ताव हे कुठल्याही सदस्यांना अथवा जि.प. अध्यक्षाला विचारात ...
जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती उकेश चव्हाण यांनी गुरुवारी जि.प.चा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ३६ कोटी ५६ लाख १४ हजार ५०८ रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठी का ...
नागपूर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सध्या एका तृतीयपंथीमुळे त्रस्त असून हा तृतीयपंथीय मागील अनेक दिवसापासून एका एजन्सीमध्ये नोकरीची शिफारस करण्याची मागणी करीत आहे. ही शिफारस न केल्यामुळे कार्यालयीन कामात अडथळा निर्माण करून त्रस्त करीत आहे. त्या ...
पंचायत समिती उमरेड येथील चिमणाझरी जि.प. प्राथमिक शाळेत १ ते ५ वर्ग आहे. या पाचही वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत एकच वर्गखोली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून ही शाळा उघड्यावर भरत आहे. चिमणाझरीच्या या शाळेही अवस्था बघून १५००च्या वर ...
एलईडी लाईट घोटाळा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या सरपंच व सचिवांनी येत्या १० डिसेंबरपर्यंत घोटाळ्याचे उत्तर पंचायत विभागाला न दिल्यास, त्यांच्यावर विभागीय चौकशी व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे. ...
नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची भावना लक्षात घेऊन, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, असा ठराव जिल्हा परिषदेने घेतला आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यास अनेक अडचणी आहे. केंद्र शासनाने प्रकाशित केलेल्या दुष्क ...
जिल्हा परिषदेच्या १०१ शाळांमध्ये ४५ लाख रुपये खर्चून इन्ट्रॅक्टिव्ह बोर्ड लावण्यात येणार होते. कंत्राटदाराने करारानुसार बोर्डचा पुरवठा केला, पण बोर्ड इन्स्टॉल केले नाहीत, शिक्षकांना प्रशिक्षण दिले नाही. पं.स.च्या बीईओकडून इन्स्टॉल झाल्याचे प्रमाणपत्र ...
अवैध रेती उत्खननावर सुरू असलेल्या कारवाईमुळे शासनाच्या विविध घरकुल योजनेची कामे रखडली आहेत. घरकुलासाठी लाभार्थ्यांना रेती स्थानिक घाटावरून उपसा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य कमलाकर मेंघर यांनी सर्वसाधारण सभेत केली. ...