जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपून दोन वर्ष लोटले आहे. आरक्षण आणि त्याचबरोबर इतर मुद्यांवर जि.प.ची निवडणूक न्यायालयात अडकली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दोनवेळा आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता पुन्हा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जि ...
शालेय विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील कलागुणांना वाव मिळावा, विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे. यामध्ये नागपूर ...
शिक्षण विभागाच्या दोन प्रकरणांमध्ये अपिलार्थीस माहिती न दिल्याने तसेच आयोगाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याने राज्य माहिती आयोगाने जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागावर दंडात्मक कारवाई करीत शास्ती लावली आहे. ...
जिल्हा परिषदेने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून चांगलेच मनावर घेतले आहे. यापूर्वी आचारसंहिता लागूनही जि.प. चे फलक झाकले जात नव्हते. यावर्षी मात्र जि.प.ने पदाधिकाऱ्यांच्या नावांचे सर्वच फलक कागदाने झाकून ठेवत आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केल ...
रामटेक लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जसा रंगात येत आहे, तसतसा जि.प.च्या भाजप-सेनेच्या लोकप्रतिनिधीचा कलगीतुरा आणखी रंगताना दिसतो आहे. अध्यक्षांनी शिवसेनेच्या गोडबोलेवर काँग्रेसची सुपारी घेऊन बोलत असल्याचा आरोप केला होता. त्यावर गोडबोले यांनी प्रत्युत् ...
जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, जि.प. स्तरावर युतीमध्येच कुरघोडीचे राजकारण रंगत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यास जि.प. अध्यक्षांसह सर्वच पदाधिकारी सपशेल अपयशी ठरल्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषद बरखास्त करावी, अशी आरोपवजा मागण ...
जिल्हा परिषदेच्या इतिहासात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कदाचित पहिल्यांदाच सात वर्षाचा कार्यकाळ उपभोगायला मिळाला आहे. फुकट मिळालेल्या दोन वर्षाचा आता लोकप्रतिनिधींनाच वीट यायला लागला आहे. सदस्यांचे जि.प.कडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. विरोधकही थंडावले ...