काम देताना कंत्राटदारावर मेहेरबानी दाखविल्याप्रकरणी जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून सात दिवसात खुलासा सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. ...
केंद्र शासनामार्फत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे वितरण तीन भागात करण्यात येणार आहे. हे तीन भाग करताना या निधीचा २५ टक्के वाटा जिल्हा परिषदेलाही मिळावा, अशी विनंती जिल्हा परिषद शासनाला करणार आहे. ...
दरवर्षी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात होतात. यावर्षी राज्य सरकारने जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहे. ग्रामविकास विभागाने त्यासंदर्भातील पत्र काढले आहे. ...
पावसाळा लागायला १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यात पाणी टंचाईच्या कामाचा पत्ता नाही, करारनामे अपूर्ण आहे, यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चुकीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहे. त्यांच्या ढिसाळ धोरणामुळेच ग्रामीण भाग पाण्यासाठी तहानलेला अस ...
जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात पहिल्यांदा संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी ५३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवून त्याला मंजुरी मिळाल्यानंतरच निधी खर्च करता येणार होता. ...
पहिल्यांदाच जिल्हा परिषदेनेही कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी बजेटमध्ये आरोग्य विभागात संसर्गजन्य रोग हा स्वतंत्र हेड तयार केला आहे. त्याचबरोबर बजेटमध्ये आरोग्य विभागाला विशेष प्राधान्य दिले आहे. ...