महापालिकेच्या आमसभेला शासनाकडून परवानगी मिळाली, पण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला अजूनही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. जि.प. सभेसाठी सुरेश भट सभागृहाची मागणी केली आहे. सभागृह न मिळाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेण्याचा मानस जि.प. प ...
हिंगणा विधानसभेचे आमदार समीर मेघे व राष्ट्रवादीचे हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे यांच्यात झालेल्या हमरीतूमरीची चर्चा जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली आहे. हा प्रकार चक्क सीईओंपुढे त्यांच्या कक्षात झाला. आमदार अंगावर धावून आल्याचा आरोप प्रकाश नागप ...
कोरोनामुळे जिल्हा परिषदची मोठी अडचण झाली आहे. अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. परंतु त्याला सभेची मंजुरी नसल्याने कोट्यवधींची कामे रखडली आहेत. लवकर सभा न झाल्यास बरखास्तीसंदर्भात कायद्याचा पेच निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येते. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडलेला ७७ कोटी रुपयांच्या निधीवरून आता राजकारण तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना जि.प.च्या सत्ताधाऱ्यांनी ७ वर्षे सत्तेत असताना झोपले होत ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मिळणाऱ्या ४ टक्के सादिल अनुदानापासून नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळा वंचित आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे शासनाने जि.प.चे हे अनुदान नऊ वर्षांपासून गोठविले आहे. ...
जिल्हा परिषदेचा ठेवी रूपात जमा केलेला ७७ कोटीचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकला आहे. हा निधी परत आणण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने कुठलेही प्रयत्न केले नाही. जिल्हा परिषदेचा निधी असल्यामुळे तो बँकेकडून वसूल करावा, तसेच या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मा ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व विद्यार्थिनी व एससी, एसटी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. पण ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहतात. गेल्या तीन ते चार वर्षापासून ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश मि ...
गावातून निघणारी घाण व सांडपाण्यामुळे कोलार नदी प्रदूषित होत आहे. यावर जिल्हा परिषदेने तात्काळ उपाययोजना न केल्यास, दर महिन्याला ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल, अशी नोटीस राष्ट्रीय हरित लावादाने जिल्हा परिषदेला बजावली आहे. ...