शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नागपूर हिवाळी अधिवेशन

१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते.

Read more

नागपूर : उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता...; शिंदे गटाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

नागपूर : जलजीवन मिशनच्या कामांसाठी देखरेख समिती; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा

महाराष्ट्र : निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष आले; रोहित पवारांसह कार्यकर्ते संतापले

महाराष्ट्र : ...म्हणून अजित पवारांनी मलिकांना जवळ केले; संजय शिरसाटांनी मांडली स्पष्ट भुमिका

नागपूर : पाहुणे आले, 'ती' मात्र नटलीच नाही; नागपूरच्या साैंदर्याला नजर लागल्यासारखे झालेय

संपादकीय : विदर्भाला फसवू नका! हिवाळी अधिवेशनात प्रत्यक्ष कृतीतून विदर्भाला न्याय मिळावा

महाराष्ट्र : राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार; भाजपाला NCP चा छुपा पाठिंबा मिळणार?

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांच्या काळात 65 हजार कोटींचे घोटाळे - जयंत पाटील

महाराष्ट्र : Maharashtra Government : नववर्षाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल - अजित पवार 

महाराष्ट्र : सभागृहात घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली: जितेंद्र आव्हाड