नागपूर सुधार प्रन्यासने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडापोटी १६३ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले असता सक्षम प्राधिकरणाकडे सुनावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचा ...
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. मात्र, यापुढे त्याऐवजी पावसाळी अधिवेशन नागपुरात होण्याचे संकेत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या मुद्यावर काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. ...
राज्यातील सर्व बालगृहांचे मूल्यांकन आणि वर्गवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. ...
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला. ...
सत्तेत असताना नागपूरचा तुम्ही विकास केला नाही आणि आता तो होत असताना पोटात दुखत असल्याने माझ्याआड नागपूरच्या बदनामीचा डाव रचत आहात, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना ठणकावले. राज्यभरात गुन्हेगारी कमी झाल्याची आकडेवारीच त्यांनी ...
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत दिली जाईल. सोबतच धानाला हेक्टरी ७ हजार ९७० रुपये ते १४ हजार ६७० रुपये मदत दिली जाईल अशी घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली. ...
मुंबईतील मनोरा या आमदार निवासातील आमदारांच्या खोल्या सुसज्जित करण्यासाठी खरेदीच्या नावावर कोट्यवधीचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे आमदार चरण वाघमारे यांनी केला. ...