रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानुसार, १२ मेपासून दिल्लीमधून देशभरातील १५ शहरासाठी अप/डाऊन मार्गावर क्रमश: १५ विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत. या सर्व रेल्वे राजधानी एक्स्प्रेस असतील आणि यासाठी एसी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्लासची तिकिटे दिली जातील. या सर् ...
नागपूर जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांसाठी जिल्हा प्रशासनाने श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीची व्यवस्था केली. जागोजागी अडकलेल्या कामगारांनी स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी करून आपल्या गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ११५९ श्रमिकांनी भरलेली श्रमिक स्पेशल र ...
शुक्रवारी ३ रेल्वेगाड्या नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाल्या. या गाड्यांमधील ३६०० कामगारांच्या भोजनाची व्यवस्था इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आली. ...
उत्तर प्रदेशातील नगला ब्रजलाल येथील दोन चुलतभाऊ महाल परिसरातील एका फरसानच्या दुकानात काम करतात. गुरुवारी त्यांना आजीचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. दोघेही बॅग घेऊन रेल्वेस्थानकावर आले. परंतु एकही रिकामी जाणारी गाडी व मालगाडी नसल्यामुळे ते आपल्या आजीच ...
रामेश्वरम येथून आलेले ८० प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. येथून त्यांना अलाहाबादला जायचे होते. परंतु एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये यातील ५२ प्रवासीच चढू शकले. उर्वरित २८ प्रवासी रेल्वेस्थानकावर अडकले. ...
कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण नागपुरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु रेल्वे प्रशासन या प्रवाशांच्या आरोग्याबाबत उदासीन असल्याची स्थिती आहे. ...