उपाशीपोटी राहून रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा संयम शुक्रवारी सुटला. त्यांनी शनिवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. यामुळे आठ तास रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम ठप्प झाले होते. ...
उघड्यावर आणि घाणीत तयार होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारी उघडकीस आणताच खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) चार पथकाने मिळून मध्यवर्ती रेल्वेस्थानकासमोरील २१ हॉटेल्सवर धाडी टाकून तपासणी केली. ...
रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये जेवण करीत असाल तर सतर्क होण्याची वेळ आली आहे. यात ज्यांचे किचन आत आहे ते अस्वच्छ, मळकट व जाळ्यांनी भरलेली आहेत तर ज्यांची बाहेर आहेत ती रस्त्याला खेटून आहेत. यामुळे पोळ्या लाटण्यापासून भाजीला फोडणी देण्याची कामे उघड् ...
नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्याची तयारी सुरू असताना रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मची अवस्था वाईट झाली आहे. प्लॅटफार्मवर खड्डे पडले असून टाईल्स तुटल्या असून प्रवासी अडखळून पडण्याची शक्यता आहे. ...
रेल्वे प्रशासन रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानकावर स्वच्छता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु कंत्राटीकरणाच्या धोरणामुळे नागपूर रेल्वेस्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांना मागील अडीच महिन्यांपासून उपाशीपोटी राहून सफाईचे अभियान राबविण्याची पाळी आली आहे ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दृष्टिहीन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रमुख रेल्वेस्थानकांवर ब्रेल लिपीचे सांकेतिक बोर्ड उपलब्ध करून दिले आहेत. ...
अधिकाऱ्यांच्या जाचामुळे त्रस्त झालेल्या ट्रॅक मेन्टेनरने आत्महत्या केल्याची घटना घडली. ५ मार्चला आत्महत्या केल्यानंतर दोन दिवस रुग्णालयात ठेवलेला मृतदेह घेऊन संतप्त रेल्वे कर्मचारी ‘डीआरएम’ कार्यालयात पोहोचले. त्यांनी जोरदार नारेबाजी करीत दोषी अधिकाऱ ...
जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी दोन रेल्वेगाड्यांचा ताबा महिला कर्मचाऱ्यांनी घेतला. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे. या रेल्वेगाड्यांना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्य ...