नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी उभी असताना शौचालयात गेलेल्या महिलेचे दागिने आणि रोख रक्कम असलेली १२ लाख ८५ हजार रुपयांची पर्स अज्ञात आरोपीने पळविल्याची घटना प्लॅटफार्म क्रमांक ३ वर सोमवारी सकाळी ८ वाजता घडली. ...
दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात रेल्वे मार्गाने दारूची तस्करी सुरूच असून सोमवारी रात्री १.५० वाजता रेल्वे सुरक्षा दलाने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून बीअरच्या १२ हजार ९६० रुपये किमतीच्या ९६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत. ...
छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईनचे १४६ किलोमीटर पैकी काम ३४ किलोमीटर पूर्ण झाली असून त्यावर रेल्वे धावत आहे. उर्वरीत ११२ किलोमीटरचे काम २०१८-१९ या वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी १ मे पासून रेल्वे रुळ येत आहेत. विद्युतीकरणाचे कामही करण्यात येत आहे. ...
मुंबईवरून सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आरक्षण कार्यालयातील व्यवहार गुरुवारी दुपारी तब्बल अर्ध्या तासासाठी ठप्प झाले होते. ...
वर्ल्ड क्लासच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर मोजक्याच प्लॅटफार्मवर जनता खाना, खाद्यपदार्थ आणि जेवण मिळत असल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे. ...
भारतीय रेल्वेत दरवर्षी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना रेल्वे बोर्ड स्तरावर रेल्वे मंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार समारंभात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ...