रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे नवी दिल्लीतील रेल्वे मुख्यालयाने सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी केला आहे. ...
प्रवाशांच्या बॅगमध्ये आक्षेपार्ह वस्तू आहे की नाही हे तपासण्यासाठी पश्चिमेकडील भागात लावण्यात आलेली बॅग स्कॅनर मशीन मागील दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रेल्वे प्रशासनाने ही मशीन तातडीने सुरू करण्याची गरज आहे. ...
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. परंतु अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून विनातिकीट प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात अशा ८० हजार ६३२ फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ९२ लाख ९४ हजार ...
नागपूर रेल्वे स्थानकावर आढळलेल्या एका बेवारस बॅगमुळे सोमवारी दुपारी एकच खळबळ उडाली. श्वान पथकाच्या तपासणीनंतर पोलिसांनी या बॅगमध्ये कोणतीच आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर ही बॅग लोहमार्ग पोलीस ठाण् ...
स्वार्थाने भरलेल्या युगात प्रत्येकजण आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडतो. पैसा कमविण्यासाठी तर माणूस माणुसकी सोडून कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहे. परंतु या स्वार्थापासून रेल्वेस्थानकावरील कुली कोसो दूर आहेत. आजपर्यंतच्या घटनात वेळोवेळी त्यांनी हे सिद्ध ...
आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए १ कोचच्या एसीत बिघाड झाला. नागपूर रेल्वेस्थानकावर या गाडीला दुसरा कोच जोडण्यात आला. कोच जोडल्यानंतर गाडीला विलंब होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरील कुलींनी एक रुपयाही प्रवाशांकडून न आकारता विनाशुल्क त्यांचे सामान नव्या कोचमध्य ...