रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दारूची तस्करी करण्याच्या दोन घटना उघडकीस आणल्या. यात एका आरोपीला अटक करून ३३१४ रुपये किमतीच्या ३० दारूच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत. ...
मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या १०० फूट उंच असलेल्या राष्ट्रध्वजाची गुरुवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात उभारणी करून यशस्वी तपासणी करण्यात आली. आता या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. या राष्ट्र ...
छत्तीसगड एक्स्प्रेसने नागपुरात आलेल्या एका महिलेला शुक्रवारी रात्री ११ वाजता प्रसुती वेदना सुरू झाल्या. अशातच तिने मेन गेटजळ एका बाळाला जन्म दिला. तिच्या जवळ कपडे नव्हते. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला आर्थिक मदत करून मेयो रुग्णालयात दाखल केले. ...
रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तामिळनाडु एक्स्प्रेस, गंगाकावेरी एक्स्प्रेस आणि लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक करून त्यांच्याकडून २० हजार ६ रुपये किमतीच्या दारूच्या ४७९ बॉटल जप्त केल्या. ...
रेल्वेस्थानकावरील आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्यामुळे अचानक आग लागल्यास ती विझविणार कोण, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...
नागपूर रेल्वेस्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये साठी रेल्वे सुरक्षा दलाने कंबर कसली असून रेल्वेस्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमला विशेष सूचना देण्यात आल्या असून रेल्वेस्थानकावरील प्रत्येक हालचालीवर बारका ...
रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्या आणि प्लॅटफार्मवरील अवैध व्हेंडरचा बंदोबस्त केला. परंतु सध्या रेल्वेस्थानकावरील स्टॉल्सवाल्यांकडूनच प्रवाशांची लूट होत आहे. ...