दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच सामानाची बुकिंग न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध अभियान सुरू केले आहे. अभियानांतर्गत १० ते २२ जुलै दरम्यान २६० रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. यात ६३४९ फुकट्या प्रवाशांची धरपकड करण्यात आली. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी काहीच ठोस उपाययोजना न झाल्यामुळे पुन्हा रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वेगाड्या ठप्प होण्याची परिस्थिती . ...
तीन वर्षांचा बालक रेल्वेस्थानकावर खेळता-खेळता आईवडिलांपासून दूर गेला. त्याला शोधण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी रेल्वेस्थानक पिंजुन काढले. परंतु तो कुठेच आढळला नाही. रडवेल्या चेहऱ्याने त्याची आई इकडेतिकडे त्याचा शोध घेत होती. अखेर कुली अन् ऑटोचालकांनी त ...
गोरखपुर एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या बी ३ कोचच्या एसी अटेंडंटला रंगेहात अटक करून त्याच्याकडून २३६८ रुपये किमतीच्या दारूच्या ३२ बॉटल जप्त करण्यात आल्या. ...
टीव्ही आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तो मॉडेलिंगच्या क्षेत्राकडे आकर्षित झाला. मॉडेल बनण्याचे स्वप्न त्याने बघितले अन् त्यासाठी घरून निघाला. मात्र, नागपुरात येताच लोहमार्ग पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नागपूर र ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ६ वाजता संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याजवळून ३१ हजार ८०० रुपये किमतीच्या दारूच्या २४० बॉटल्स जप्त केल्या आहेत. ...
विशाखापट्टणम ते निजामुद्दीन जाणाऱ्या समता एक्स्प्रेसच्या बी ४ कोचचा एसी बंद असल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. एसी दुरुस्त होईपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर या गाडीचा कोच बदलल्यानंतर रात्री १२ वाजता ...