शहर पोलिसांनी राबविलेल्या नागरीहिताच्या उपक्रमांची नॅशनल जिओग्राफी या जगविख्यात वाहिनीने (चॅनलने) दखल घेतली आहे. नागपूर पोलिसांच्या लोकोपयोगी उपक्रमांवर या वाहिनीने २१ मिनिटांची ही डॉक्युमेंट्री (माहितीपट) बनवून त्याचे आज शनिवारी देश-विदेशात प्रसारण ...
एका निराधार आणि गरीब इसमाच्या डोक्यात फटका मारून अज्ञात आरोपीने त्याची हत्या केली. दिलीप राजाराम इंगळे (वय ५८) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर रामबाग परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. ...
अवघ्या तीन दिवसात पासपोर्ट संबंधाची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण करून नागपूर पोलिसांनी पासपोर्ट तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सेवेत महाराष्टात अव्वलस्थान मिळवले आहे. ...
मसाज पार्लरच्या आड चालणाऱ्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर सदर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा मारून दोघांना अटक केली. प्रफुल्ल प्रकाश येवतकर (वय २४, रा. देवनगर खामला) आणि क्लाऊ अॅडवर्ड अॅन्थोनी (वय ४५, रा. सुगतनगर, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहेत. ...
नंदनवन पोलिसांनी हवालाच्या कारमधून २ कोटी ५५ लाख रुपये लुटल्याच्या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. सातारा पोलिसांनी यात पोलिसांना मदत करणाऱ्या चार आरोपींना महाबळेश्वरमध्ये अटक केली आहे. आरोपींकडून लुटीच्या रकमेतील २ लाख ८२ हजार रुपये आणि वाहन जप्त क ...
पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झाल्यानंतर फरार झालेला जबलपूरचा आरोपी अक्कू ऊर्फ आकाश गरकवार गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला इंदोरा येथे पिस्तुल आणि काडतुसासह पकडण्यात आले आहे. ...
रखरखत्या उन्हात उभे राहून कर्तव्याच्या नावाखाली अग्निपरीक्षा देणाऱ्या वाहतूक पोलिसांना वरिष्ठांकडून ‘कूल वेस्ट जॅकेट’ च्या रुपाने गारवा देणारी भेट मिळाली आहे. हे जॅकेट घालून पोलीस रखरखत्या उन्हाचा सहज सामना करू शकणार आहे. ...
दिवसरात्र ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांना दुपारी १२ ते ५ पर्यंत नि:शुल्क सेवा देण्याचा वसा या आॅटोचालकाने घेतला आहे. प्रशांत श्रीवास्तव नामक या आॅटोचालकाची पोलीसभक्ती नवल आणि प्रेरणेचा विषय ठरली आहे. ...