लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर पोलीस

नागपूर पोलीस, मराठी बातम्या

Nagpur police, Latest Marathi News

नागपूरच्या कुख्यात नव्वाला मिळाली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Notorious goon Nawawa received threatening to kill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या कुख्यात नव्वाला मिळाली जीवे मारण्याची धमकी

दक्षिण नागपुरातील चर्चित मारुती नव्वा याला फोनवर जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने दक्षिण नागपुरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. मारुतीने यासंदर्भात नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

 राष्ट्रीय  कन्या दिवशीच बेवारस आढळली नवजात चिमुकली - Marathi News | Neonatal Chimukuli found disillusioned on national girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : राष्ट्रीय  कन्या दिवशीच बेवारस आढळली नवजात चिमुकली

देशात  राष्ट्रीय  कन्या दिवस साजरा होत असतानाच गणेशपेठ ठाण्यांतर्गत बुधवारी सकाळच्या सुमारास अंदाजे तीन ते चार दिवसांची नवजात चिमुकली आढळल्याने खळबळ उडाली. ...

बोगस फेसबुक आयडी बनवून महिलांची बदनामी करणारा अभियंता - Marathi News | Women's defamatory engineer making bogus facebook id | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस फेसबुक आयडी बनवून महिलांची बदनामी करणारा अभियंता

बोगस फेसबुक आयडी बनवून महिलांची बदनामी करणाºया भुसावळ येथील एका अभियंत्याविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

नागपुरातील जुगार अड्ड्यावरून पोलीस आयुक्तांची फटकार - Marathi News | Police Commissioner scolded on the issue of gambling dent in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील जुगार अड्ड्यावरून पोलीस आयुक्तांची फटकार

जुगार अड्ड्यावरून झालेल्या गँगवॉरमध्ये सारंग मदने याची हत्या झाली. हे प्रकरण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या साप्ताहिक बैठकीत उमटले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गिट्टीखदान ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला फटकारत सारंग हत्याकांडाची माहिती विचारली. ...

नागपुरात हुंड्यासाठी मोडले लग्न : व्यापाऱ्यासह तिघांवर गुन्हा - Marathi News | Marriage broken due to dowry in Nagpur: trader including three booked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हुंड्यासाठी मोडले लग्न : व्यापाऱ्यासह तिघांवर गुन्हा

हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या एका व्यापारी व त्याच्या कुटुंबीयाच्या विरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये आकाश वाट, त्याची आई संध्या वाट, बहीण मेघा कारेमोरे, जावई नरेंद्र कारेमोरे यांचा समावेश आहे. ...

नागपुरातील महाठग बघेल मध्य प्रदेशात सापडला - Marathi News | Nagpurian cheater Baghel has been found in in Madhya Pradesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील महाठग बघेल मध्य प्रदेशात सापडला

विविध ठिकाणी साई प्रकाश प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने शाखा सुरू करून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात ठगबाज पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल याच्या मध्य प्रदेशात जाऊन गुन्हे (आर्थिक) शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. ...

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून टोळीकडून फसवणूक - Marathi News | Gang-Cheating by showing lacquer job in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून टोळीकडून फसवणूक

बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतर एका टोळीने नागपुरातून पळ काढला. ...

नागपूरच्या लकडगंज भागातील कुंटणखान्यावर छापा - Marathi News | The raid on brothel in Lakadganj area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या लकडगंज भागातील कुंटणखान्यावर छापा

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी लकडगंजमधील एका कुंटणखान्यावर छापा घालून सात महिलांना वेश्याव्यवसाय करताना ताब्यात घेतले. ...