कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेतर्फे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ३३३ चमूंच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे. १४ एप्रिल पर्यंत शहरातील ५ लाख ५८ हजार ९४ घरांंचा सर्वे करण्यात आला असून २३ लाख ८५ ...
लॉकडाऊ नमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून व ग्लोबल लॉजिक व नीती या कंपनीच्या पुढाकारातून ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ हे विशेष अॅप तयार करण्यात आले आहे. ...
नागपूर शहरात गेल्या वर्षभरात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील शहरात १०४४ आगी लागल्या. यामध्ये ७१० लहान, १४० मध्यम आणि १९४ मोठ्या आगींचा समावेश आहे. यामध्ये ९१ कोटी ६७ लाख ७१ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले तर ९८ कोटी ५४ लाख ७२ हजार ५४० रुपय ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अडकलेली कोणतिही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने गरजूंना जेवण पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मनपा मुख्यालयामध्ये फूड झोन तयार करण्यात आले आहे. ...
शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोन अंतर्गत येणाऱ्या सुमारे २२७ नाल्यांची स्वच्छता प्रारंभ होत आहे. ...
मनपातर्फे शहरात विविध ठिकाणी हाती घेण्यात आलेले निर्जंतुकीकरण आणि फवारणीचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयातून तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिले. ...
कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी वापरलेल्या मास्कची तसेच नागरिकांनीही वापरलेल्या मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ...