कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मनपाची मार्च महिन्यातील सभा रद्द करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातही बैठकींना पूर्णविराम मिळाला. आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
लॉकडाऊनमुळे करवसुली ठप्प असल्याने याचा जबर फटका महापालिकेच्या उत्पन्नाला बसणार आहे. याचा विचार करतात प्रशासनाने पाणीपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. पुढील आर्थिक वर्षात मनपा आयुक्तांच्या अर्थसंकल्पात २६० कोटींची वाढ अपेक्षित आहे. ...
कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि अन्य व्यक्तींसाठी केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार नागपूर महापालिकेनेही त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या आवाहन ...
महापालिकेच्या झोन १ ते ५ मधील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एनव्हायरो कंपनीच्या ८०० सफाई कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी अचानक संप पुकारला. यामुळे दुपारी १ पर्यंत अर्ध्या शहरातील घरोघरून कचरा संकलनाचे काम ठप्प होते. ...
कोरोना विषाणूची भीती घालविण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून आता महापालिकेच्या तज्ज्ञांची चमू आणि प्रख्यात मानसोपचारतज्ज्ज्ञ समुपदेशन करणार आहेत. ...
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढकाराने तयार करण्यात आलेल्या ‘नागपूर लाईव्ह सिटी’ अॅपला आठवडाभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन हजार ५०० नागपूरकरांनी अॅप डाऊनलोड केले आहे. ...
बेघरांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मनपातर्फे सुरू करण्यात आलेले निवारा केंद्र आता बेघरांना सक्षम करण्याचे केंद्र ठरत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतेसह बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्य ...