आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीला आधी परवानगी नाकारतात, नंतर तेच परवानगी देतात. निगम सचिवांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानतंरच २०जूनच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला. त्यानंतर सोमवारी प्रशासनाकडून महापौर कार्यालयाला पत्र पाठवून कोरोना संसर्गाचा विचार करता ...
रविवारच्या पावसात बाजेरिया मारवाडी चाळ नाल्याची सुमारे १५० मीटर लांबीची भिंत कोसळली. यामुळे रस्ता खचण्याचा धोका आहे, तसेच आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. बाजूला असलेला हायटेंशन लाईनचा पोल कोसळण्याची शक्यता आहे. ...
सभागृहाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता येतात. मागील चार महिन्यात सभागृहच झाले नाही. व्हावे अशी प्रशासनाची इच्छा नसल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल मनपातील गटनेत्यांनी उपस्थित केला आहे. ...
कामगार कपात, वेतन कपात, दर महिन्याला १५ ते २० दिवस काम देणे, वेतन वेळेवर न देणे, सकाळी कामावर बोलवल्यानंतर काम न देता दुपारच्या पाळीत कामावर बोलावणे यामुळे त्रस्त झालेल्या एजी एन्व्हायरो एजन्सीच्या १२०० कामगारांनी सोमवारी संप पुकारल्याने महापालिकेच्य ...
स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवणूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप दिव्यांगांनी केला आहे. ...
महापालिकेने शहरातील सर्व नाले व गटारांची सफाई केल्याचा दावा केला असला तरी काही भागातील नाल्यांची अद्याप सफाई झालेली नाही. याशिवाय नाल्यांच्या मेनहोलवरील झाकणे बेपत्ता आहेत. अमरावती रोडवरील भरतनगरमध्ये असेच चित्र असून त्यामुळे प्रसंगी मोठा अपघात होण्य ...
नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे. ...