महापालिकेत मागील काही दिवसात जे घडले ते योग्य नाही सर्वांनी मिळून नियमांच्या चाकोरीत काम करून शहर विकास व जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा. स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या व १८ मार्चपर्यंत कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करा, असे निर्देश महापौर संद ...
महापालिकेच्या इतिहासात तब्बल पाच दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेचा समारोप अखेर शुक्रवारी झाला. स्थगन प्रस्तावावरील चार दिवसाच्या चर्चेत सत्ताधाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना धारेवर धरण्याची एकही संधी सोडली नाही. आयुक्त लबाड आहेत. ते खोटं बोलतात स्व ...
कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नितीन साठवणे व शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी आणलेल्या स्थगन प्रस्तावावर सलग चौथ्या दिवशी गुरुवारी वादळी चर्चा झाली. ...
महापालिकेतील अस्थायी आणि ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नोकरी देण्यासह इतर मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेस (इंटक) तर्फे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांना निवेदन देण्यात आ ...
नागपुरात काँग्रेस व शिवसेना सदस्यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकृत करून सेफ गेम खेळला आहे. या स्थगन प्रस्तावामुळे काँग्रेस सदस्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. ...
पदाधिकारी व नगरसेवक हे जणू चोर असल्याची प्रतिमा निर्माण करून शहर विकासाला ब्रेक लावू नका, असे शाब्दिक बाण मंगळवारी महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर सोडले. ...
सभागृहात ही माहिती देणार होतो. पण माझे उत्तर ऐकून घेण्यापूर्वीच पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला. अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे, अशी भूमिका मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली. ...