नागपूरमध्ये ‘कोरोना रुग्णांचा आकडा २२ हजारांच्या पार तर मृतांची संख्या ८२५ वर गेली आहे. कोविड रुग्णांसाठी खासगी व शासकीय रुग्णालयात जागा नाही. भरती होण्यासाठी रुग्णांना भटकंती करावी लागत आहे. ...
नागपूर शहरात कोरोनाचा ससर्ग वाढत असतानाच दुसरीकडे शहरालगतच्या भागातील वस्त्यांत गेल्या एक - दीड महिन्यापासून पावसाचे पाणी साचून आहे. दुर्गधी व डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
घरगुती गणेशाच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली आहे. नागरिकांनी घरगुती गणेशाचे विसर्जन शक्यतो घरीच करावे. आवश्यक असेल तर घराजवळच्याच कृत्रिम टँकमध्ये केवळ दोन व्यक्तींनी जाऊन विसर्जन करावे. ...
शहरालगतच्या भागात नेटवर्क नसलेल्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यावर जीपीआरएस प्रणाली लावण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने आणला आहे. ...
महापालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा गुरुवारी बोलावण्यात आली होती. मात्र अस्पष्ट आवाज, अनेकांनी आपले मोबाईल म्यूट न केल्याने सुरू असलेला गोंगाट, त्यात काही नगरसेवक हॅलो- हॅलो करत होते. अशा गोंधळामुळे सभेचा फज्जा उडाला. तांत्रिक अडचणी लक्षात घेता, महापौर ...
‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना मनपाकडून होत असलेल्या हलगर्जीचीदेखील अनेक प्रकरणे समोर येत आहेत. १३ ऑगस्ट रोजी चाचणी केलेल्या एका व्यापाऱ्याला ‘आरोग्यसेतू’ या ‘अॅप’च्या माध्यमातून पाच दिवसानी तो ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे कळाले. ...
मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत यासाठी महानगरपालिकेने १६ खासगी हॉस्पिटलला पूर्णत: कोविड हॉस्पिटल करण्यास मान्यता दिली. १८७६ खाटा उपलब्ध होणार असल्याचे सांगून आपली पाठही थोपटून घेतली. परंतु गुरुवारी यातील काही ...
कर्तव्य बजावताना कोरोना योद्ध्याचा मृत्यू झाल्यास मृताच्या वारसांना ५० लाखांचा वैयक्तिक अपघात विमा लागू केला आहे. त्यानुसार कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या मनपातील सफाई कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी नागपूर महानगरपालिका कर्मचार ...