महापालिकेत सध्या ४० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. बुधवारी पुन्हा २५ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्या. त्यामुळे आता रुग्णवाहिकांची संख्या ६५ झाली आहे. ...
महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रातील मानधनावरील कार्यरत परिचारिका व आशा वर्कर्स यांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयात धरणे आंदोलन केले. ...
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या ६४९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख २९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील पाच दिवसात शोध पथकांनी १७८५ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ३ लाख ५७ हजारांचा दंड वसूल ...
महापालिका व आरोग्य कर्मचाऱ्यासोबत कोरोना योद्धा म्हणून आशा वर्कर काम करीत आहेत. सध्या त्यांना दीड हजार रुपये मानधन मिळते. त्यांच्या कामाची दखल घेत मानधनाव्यतिरिक्त महिन्याला एक हजार रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. ...
नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकांनी सोमवारी मास्क न लावणाऱ्या ५०१ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाखाचा दंड वसूल केला. मागील चार दिवसात शोध पथकांनी १,१३६ नागरिकांविरुद्ध कारवाई करून २ लाख २७ हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे. ...
शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चाचण्यांची संख्या आणि वेग वाढावा या उद्देशाने शहरात कोविड चाचणी केंद्रांची संख्या वाढविली. आता ‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची तातडीने चाचणी केली जावी, यासाठी ‘स्टॅन् ...
आजच्या स्पर्धेच्या युगात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने महापालिकेच्या सहा शाळा इंग्रजी माध्यमात सुरू करण्यात येणार होत्या. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अर्थसंकल्पात १०८.०६ कोटींची तरतूदही केली आहे. मात्र महा ...