लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

मनपाची परवानगी न घेता तोडले समाजभवन - Marathi News | Samaj Bhavan demolished without permission of NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाची परवानगी न घेता तोडले समाजभवन

Samaj Bhavan demolished डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीत सांस्कृतिक भवन उभारण्यात आले होते. मागील काही दिवसांपूर्वी मनपाची परवानगी न घेता सांस्कृतिक भवन तोडण्यात आले. ...

मनपाचा खासगी रुग्णालयांच्या मुजोरीवर दुसऱ्यांदा वार - Marathi News | NMC strikes private hospitals for the second time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचा खासगी रुग्णालयांच्या मुजोरीवर दुसऱ्यांदा वार

NMC strikes private hospitals महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष खासगी रुग्णालयांच्या मुजोरीवर दुसऱ्यांदा वार केला. ...

खासगी रुग्णालयांचे ऑडिटिंग, १७.५१ लाख परत! - Marathi News | Auditing of private hospitals, 17.51 lakh returned! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगी रुग्णालयांचे ऑडिटिंग, १७.५१ लाख परत!

Auditing of private hospitals गेल्या वर्षभरात अधिक बिल आकारल्याच्या ५०५ अधिक तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या. यातील ३३७ प्रकरणांत १७ लाख ५१ हजार ७४७ रुपये परत करण्यात आले. ...

नागपुरात  कचरा संकलनात अनियमितता; चौकशी समिती गठित - Marathi News | Irregularities in waste collection in Nagpur; Committee of Inquiry constituted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  कचरा संकलनात अनियमितता; चौकशी समिती गठित

Irregularities in garbage collection करारानुसार घराघरातून कचरा संकलन करावयाचे आहे. परंतु शहरालगतच्या भागात दोन-तीन दिवसानंतर कचरा गाडी येते. बाजारातही नियमित कचरा संकलन होत नाही. ...

मनपात पीएफच्या ७१ कोटींचा घोळ : निवृत्तीनंतर लाभासाठी भटकंती - Marathi News | 71 crore irregularity of PF in NMC: wandering for profit after retirement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपात पीएफच्या ७१ कोटींचा घोळ : निवृत्तीनंतर लाभासाठी भटकंती

71 crore irregularity of PF in NMC महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला ३५ कोटींचा भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेच्रे ३६ कोटी असे ७१ कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाही. ...

मनपाचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव धूळ खात - Marathi News | Corporation's proposal for a super specialty hospital in dust bean | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव धूळ खात

NMC super specialty hospital मौजा गाडगा, धरमपेठ येथील डिग दवाखान्याच्या जवळील नागरी सुविधा व व्यापारी संकुलासाठी आरक्षित असलेल्या ०.६५ हेक्टर जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव तीन वर्षापासून धूळ खात पडून आहे. ...

आपत्ती व्यवस्थापनासाठी मनपा अ‍ॅक्शन मोडवर - Marathi News | NMC on Action Mode for Disaster Management | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपत्ती व्यवस्थापनासाठी मनपा अ‍ॅक्शन मोडवर

NMC on Action Mode , Disaster Management हवामान खात्याने यंदा उत्तम पावसाचा अंदाज वर्तविल्याने अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता, महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. ...

मनपा ७५ ऑक्सिजन उद्याने विकसित करणार : महापौरांची घोषणा  - Marathi News | Corporation to develop 75 oxygen gardens: Mayor's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा ७५ ऑक्सिजन उद्याने विकसित करणार : महापौरांची घोषणा 

NMC oxygen gardens जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने महापालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड करून, शहरात ७५ ऑक्सिजन झोनची निर्मिती केली जाणार आहे, अशी घोषणा महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी केली. ...