नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे बुधवारी दिल्ली येथे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केंद्र शासनाच्या एक्सपेन्डेचर फायनान्स कमिटी (ईएफसी) पुढे सादरीकरण केले. या प्रकल्पाला ईएफसीने मंजुरी दिली. ...
मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलच्या नुतनीकरणावर नुकताच लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. खाटांची संख्याही वाढवून ४० करण्यात आली. परंतु रुग्णसेवेत जराही बदल झालेला नाही. रुग्णालयात ३ डॉक्टर कार्यरत असताना रात्री एकही डॉक्टर राहत नाही. ...
सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरतात. बाजारपेठेतही अशीच परिस्थिती आहे. अशा प्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. ...
सध्या १५१ पैकी १०८ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत, परंतु मागील दोन वर्षांपासून मनपाकडून विकासकामे बंद आहेत. कोरोना संक्रमणाचा परिणामही निवडणुकीवर दिसून येत आहे. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी शनिवारी महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. ...
Nagpur News महापालिकेचा पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. प्रारूप प्रभाग रचना, त्यावरील हरकती व सुनावणी, आरक्षण सोडत, अद्ययावत मतदार यादी जाहीर करणे व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा विचारात घेता निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता विविध पक्षाच्या पदा ...
नागपूर महानगरपालिकेने शहरास 'बीन फ्री सिटी' म्हणजेच "कचरापेटी मुक्त शहर" घोषित केले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वस्त्यांमध्ये कचरा गाड्या नियमित येत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने कचरा टाकावा लागतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. महिनाभरात तीन सदस्यीय ५० प्रभागांची पुनर्रचना करणार आहे. १५१ सदस्यांचा विचार करता शेवटचा प्रभाग हा चार सदस्यांचा राहणार आहे. ...