नागपूर महापालिकेची निवडणूक जून-जुलैमध्ये झाली व पावसाने जोर धरला तर ‘मतदान’च वाहून जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
महापालिकेच्या ५२ प्रभागांची अंतिम रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग २९ च्या प्रभाग रचनेवरील आक्षेप मान्य केल्याने, प्रभाग ४६ व प्रभाग ४८ मधील काही भाग प्रभाग २९ मध्ये जोडण्यात आला आहे. ...
विशेष म्हणजे हनुमाननगर व नेहरूनगर झोनमधील कचरा संकलन बुधवारपासूनच बंद असल्याने नागरिकांच्या घरातही कचरा साचून आहे. त्यामुळे घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहे. ...