माजी महापौर दयाशंकर तिवारी व माजी नगरसेवक ॲड. संजय बालपांडे एकाच प्रभागात आल्याने नेमकी कुणाची बाजू घ्यायची, असा पेच भाजपपुढे आहे. माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांचा प्रभाग सुरक्षित आहे. ...
Nagpur News तीनसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होऊ घातलेल्या नागपूर, अमरावती, अकोला महापालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. या सोडतीमुळे अनेक दिग्गजांसमोर प्रभाग बदलून निवडून येण्याचे आव्हान असणार आहे. ...
मनपाचे बाकडे राजकीय नेत्यांची कार्यालये व घरांची शोभा वाढवत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने चौकशी केली असता ३ वर्षांत १७,५६२ बाकड्यांवर ११.९१ कोटींचा निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आले. ...
नागपूर महापालिकेची निवडणूक जून-जुलैमध्ये झाली व पावसाने जोर धरला तर ‘मतदान’च वाहून जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...