उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यात महापालिकेचे बहुसंख्य विभाग नापास ठरले आहेत. मात्र अग्निशमन विभाग याला अपवाद ठरला. विशेष म्हणजे या विभागात ८० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असताना विभागाला २०१८-१९ या वर्षात १.९८ कोटीचे शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिले असताना गेल् ...
मागील वर्षी पहिल्या पावसात शहरातील ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. आवश्यक ती डागडुजी करा. मशीन आणि कर्मचारी सज्ज ठेवा. शहरातील वस्त्यांमधील नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. त्यात खंड न पडू देता युद्धपातळ ...
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. साहजिकच शहरातील पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांत आक्रोशही निर्माण होतो. हा विचार करून महापालिका प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा वापर जरा जपूनच करण्याचे आवाहन केले आहे ...
मार्च महिन्यात सर्वाधिक संपत्ती कर गोळा होतो. परंतु यावर्षी मार्च महिन्यात हवी तशी वसुली झाली नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात कर गोळा करण्याचे प्रमाण ४५ टक्के कमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी मार्च महिन्यात ५६ कोट ...
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा ५९ महिन्यांचा एरिअर्स व ८० महिन्यांचा महागाई भत्ता देण्यासंदर्भात कर्मचारी संघटना व प्रशासनात चर्चा सुरू होती. यासंदर्भात आयुक्तांकडे गेल्या काही दिवसांपूर्वी बैठकही आयोजित करण्यात आली. यात निर्णय न झाल ...
नागपूर लोकसभा मतदारसंघात बसपातर्फे मो. जमाल निवडणूक लढत आहेत. असे असूनही महापालिकेत त्यांच्या कक्षापुढे जमाल यांच्या नावाची पाटी पक्षाच्या चिन्हासह कायम होती. ...
शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री सुरू केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांच्या संपत्तीचा जाहीर लिलाव करून विक्री करण्यात आली आहे. हनुमाननगर झोनमधील थकबाकीद ...
भांडेवाडी येथे शहरातील कचरा साठविला जातो. कचरा प्रक्रि या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. याचे चांगले परिणाम दिसत आहे. ...