विकासाच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. याला वेळीच निर्बंध न घातल्यास नागपूर शहराची ‘ग्रीन सिटी’ म्हणून असलेली ओळख भविष्यात पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. विकास तर हवाच पण पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षसंवर्धनही तितकेच महत्त ...
महापालिकेतर्फे शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला उद्या रविवारी सुरुवात होत आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात असून ५जूनपर्यंत हे अभियान चालणार आहे. ...
पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी भूमिगत करण्यात येणारी ऑप्टिकल फायबर केबल, इलेक्ट्रीक केबलची कामे येत्या जूनपर्यंत पूर्ण करा, पावसाळ्याच्या दिवसात कोणतेही खोदकाम करू नये. परवानगी न घेता भूमिगत केबलसाठी खोदकाम केल्यास ...
लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत आपली बसच्या तिकिटापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल. परंतु हे वास्तव आहे, या कालावधीत तिकीट तपासणी करणाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नव्हता. अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते तर परिवहन ...
शालेय विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील कलागुणांना वाव मिळावा, विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे. यामध्ये नागपूर ...
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कंत्राटदरांची थकबाकी, बस ऑपरेटर, खासगी कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची जवळपास १५० ते २०० कोटींची देणी थकबाकी आहे. याचा शहरातील विकास कामांना फटका बसला आहे. दुसरीकडे राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या विशेष अनुदानातील शिल ...
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्थायी समितीचा वर्ष २०१९-२० या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्याचा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या तीन दिवसापासून आढावा बैठ ...
महापालिका शाळांत प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी आहेत. आर्थिक स्थिती शिक्षण घेण्याजोगी नाही असे विद्यार्थी तसेच महापालिकेच्या माजी विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होण्याची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने महापालिके च्या शिक्षण विभागान ...