लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पारडी उड्डाणपुलाच्या कासवगतीने होणाऱ्या कामामुळे दोन बहिणींना जीव गमवावा लागला. तसेच कामाच्या संथगतीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त करून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर प्रशासन व पदाधिकाऱ्यांना जाग आली आहे. पुलाच्या कामाला गती देण्यास ...
नागपूर महापालिका सार्वजनिक मुतारीला लवकरच स्मार्ट लूक देणार आहे. यासाठी आकर्षक मॉडेल निश्चित करून यापुढे नवीन मुतारीचे बांधकाम त्यानुसार केले जाणार आहे. ...
शहरात सुरू असेल्या सिमेंट मार्गाच्या टप्पा -१ व २ अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी जिओ-टेक या एजन्सी व्यतिरिक्त नेमण्यात आलेल्या थर्ड पार्टी ऑडिट एजन्सी संदर्भात जनमंचने माहिती विचारली होती. पत्रव्यवहार करून मागणी लाव ...
शहरातील रस्ते मजबूत व टिकाऊ व्हावेत, यासाठी महापालिके ने कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंटीकरणाची योजना तयार केली. सिमेंट रस्त्यांची ५० वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीची गरज भासणार नाही, असा दावा करण्यात आला. परंतु काही वर्षातच सिमेंट रस्त्यांना भेगा पड ...
शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयात मर्यादित साठा आहे. याचा विचार करता जलप्रदाय विभागाने पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशरा दिला असून अमंलबजावणीही सुरू केली आहे. ...
भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिला असून कचरा कुठे साठवावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. ...
उपलब्ध जलसाठ्यातून नागपूर शहराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी पुढील महिनाभरासाठी नियोजन करा. टँकरची संख्या वाढवून टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी देण्यात ...
तामसवाडीजवळील कन्हान नदीच्या पात्रात रेती उत्खननासाठी रस्ता तयार करून पाण्याचा प्रवाह रोखण्याचा वेकोलिच्या कंत्राटदाराचा प्रताप पुढे येताच कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे व जलप्रदाय समिती सभापती विजय झलके यांनी गुर ...