प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-कार्ड वितरणाची व्यवस्था महापालिकेच्या ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र व हेल्थ पोस्टमध्ये नि:शुल्क करण्यात आली आहे. आजवर ३२ हजारांवर ई-कार्ड वाटप करण्यात आले आहे. ...
शहरातील रस्त्यांवरील खड्डे एक आठवड्यात बुजवून त्याचा अहवाल द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला. ...
रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स येत्या ३१ जानेवारीपर्यंत हटविण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिका आणि महावितरण कंपनी यांना दिला. ...
वेतन न मिळाल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचा विचार करता प्रशासनाने ऑगस्ट महिन्याचे वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शहर विद्रूप करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने मागील तीन वर्षांत विद्रुपीकरण करणाऱ्या २३ हजार ९७० व्यक्तींवर कारवाई करून २ कोटी ५० लाखांचा दंड वसूल केला आहे. ...