लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

मनपाचा अर्थसंकल्प तीन हजार कोटींहून अधिक? - Marathi News | Municipal budget more than three thousand crores? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचा अर्थसंकल्प तीन हजार कोटींहून अधिक?

Nagpur News महापालिकेचा वर्ष २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. आज सादर करणार आहेत. सुमारे ३ हजार २०० कोटींचा हा अर्थसंकल्प असून, मागील वर्षाच्या तुलनेत ५५० कोटींनी अधिक रकमेचा राहण्याची शक्यता आहे. ...

आता आम्ही दगड माती खायचं का?; जी- २० परिषद नागपुरात.. पण त्याचा फटका 'या' गोरगरीबांना - Marathi News | Now should we eat stones and soil?; G-20 Parishad in Nagpur.. But it hit the poor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता आम्ही दगड माती खायचं का?; जी- २० परिषद नागपुरात.. पण त्याचा फटका 'या' गोरगरीबांना

नागपुरच्या सौंदर्यात कुठेतरी आड येतोय, म्हणूनच थेट या ठेल्यांवर कारवाई केली गेलीयं. ...

‘मेरे मुँह में खर्रा है,’ मनपा म्हणते, ‘दीवार पर मत थुँकना....’ - Marathi News | Nagpur municipal corporation's unique campaign for public awareness on social media over tobacco ban | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मेरे मुँह में खर्रा है,’ मनपा म्हणते, ‘दीवार पर मत थुँकना....’

सार्वजनिक स्थळांवर थुंकणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी मनपाने घेतला ‘दीवार’ सिनेमातील आयकॉनिक डायलॉगचा आधार ...

जी-२० परिषदेची जय्यत तयारी; रस्ते गुळगुळीत, जिकडेतिकडे फुले, हिरवळ - Marathi News | huge preparations for the G-20 Summit; beautification in Nagpur International airport area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जी-२० परिषदेची जय्यत तयारी; रस्ते गुळगुळीत, जिकडेतिकडे फुले, हिरवळ

नागपूर विमानतळ परिसरात सुशोभीकरणाला गती ...

‘जी-२०’च्या तोंडावर पोलिसांचे ‘मिशन भिकारीबंदी’; पोलीस आयुक्तांकडून निर्देश जारी - Marathi News | 'Mission Bhikaribandi' by police in the face of 'G-20'; Instructions issued by the Commissioner of Police of begging ban in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जी-२०’च्या तोंडावर पोलिसांचे ‘मिशन भिकारीबंदी’; पोलीस आयुक्तांकडून निर्देश जारी

वाहतूक चौकांवर भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार ...

सी-२० प्रतिनिधींसाठी खास वऱ्हाडी 'मेन्यू', विभागीय आयुक्तांनी घेतला तयारीचा आढावा - Marathi News | Special varhadi 'menu' for C-20 delegates, Nagpur Divisional Commissioner reviewed the preparations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सी-२० प्रतिनिधींसाठी खास वऱ्हाडी 'मेन्यू', विभागीय आयुक्तांनी घेतला तयारीचा आढावा

प्रशासन स्तरावर तयारीला वेग ...

जी-२०साठी संत्रानगरीत २१ व २२ मार्चलाच 'दिवाळी' - Marathi News | huge preparation for G20 in nagpur held on March 21 and 22 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जी-२०साठी संत्रानगरीत २१ व २२ मार्चलाच 'दिवाळी'

शहरभर विद्युत रोषणाई, सौंदर्यीकरणावर भर ...

नागपूर महापालिकेच्या भरारीची साक्ष देणारे ‘बलून’ आकाशात सोडले! - Marathi News | A 'balloon' was released in the sky to witness the success of Nagpur Municipal Corporation! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिकेच्या भरारीची साक्ष देणारे ‘बलून’ आकाशात सोडले!

Nagpur News नागपूर महापालिकेच्या ७२ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी मनपा मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ७२ वर्षांतील महापालिकेच्या भरभराटीची साक्ष देणारे ‘बलून’ आकाशात सोडले. ...