महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला बुधवारी धडाक्यात सुरुवात झाली. प्रवर्तन विभागाच्या पथकाने एकाचवेळी सहा झोनमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. ...
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारपासून शहरातील प्रमुख रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. ...
उपमहापौर मनीषा कोठे व शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका शाळांची पाहणी केली होती. यावेळी अनियमितता व बेजबाबदारपणा निदर्शनास आला होता. यासंदर्भात शाळा निरीक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आले आह ...
मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित असलेली खाऊ गल्ली ५ जानेवारीला सुरू होत आहे. येथे ३२ डोम उभारण्यात आले आहेत. परंतु यासाठी ७२ अर्ज आले आहेत. यामुळे निर्माण झालेला डोम वाटपाचा पेच सोडविण्यासाठी ‘लकी ड्रॉ’ काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आह ...
महापालिकेच्या आपली बस सेवेतील कंडक्टर व चालकांना नियमानुसार वेतन मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला एक कोटींचा बोजा वाढणार आहे. ...
मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या कंपन्यांना सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार व दर महिन्याला ठराविक तारखेला वेतन देण्याचे निर्देश दिले. सोबतच वेतन स्लीप दिली जाणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन ...
महापालिका प्रशासन सभागृहाची भाडेवाढ करण्याच्या विचारात असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. या निर्णयाला विविध संस्थांनी विरोध दर्शविला आहे. ...