शहरातील दिव्यांगांच्या नावावर असलेल्या घर व पाणीकरामध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. हा खर्च महापालिकेच्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी दिव्यांग कल्याण व पुनर्वसानासाठी राखीव ठेवल्या जाणाऱ्या निधीतून केला जाणार आहे. ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ (ड)च्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे विक्रम जगदीश ग्वालबंशी यांनी रेकॉर्ड ९६३६ मतांनी विजय प्राप्त केला. ...
गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीच्या महापालिकेच्या ३१.१५ कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यात सौंदर्यीकरणावर १८ कोटींचा खर्च केला जाणार आहे. ...
महापालिकेच्या प्रभाग १२(ड)मधील पोटनिवडणुकीचा प्रचार मंगळवारी संपला. आता उमेदवार घरोघरी संपर्क साधत आहेत. उद्या गुरुवारी ९ जानेवारीला मतदान होणार आहे. ...
हॉस्पिटलमधील धोकादायक जैव वैद्यकीय कचरा जमा करून व त्याची जाळपोळ करून उपद्रव पसरवल्याने महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कामठी रोड इंदोरा येथील श्रीमती निंबुनाबाई तिरपुडे हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरवर कारवाई करून ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ...
बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी महापालिका प्रशासनाने कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी मालमत्ता विभागासोबतच बाजार विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ...