पूर्व नागपुरातील आदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारक दहशतीत आहेत. ...
कोविड-१९ महामारीच्या काळातही महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पूर्ण ताकदीने काम करीत होते. या काळात अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, झोन कार्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र आता संक्रमण वाढत असल्याने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर त्याचा प्रभाव ...
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी,बाजार व अन्य विभागाचे उत्पन्न तसेच जीएसटीच्या माध्यमातून वित्त वर्षात जमा होणारा महसूल बजेटच्या ५० टक्केच राहील. तर त्या आसपास आस्थापना खर्च आहे. जुनी देणी देण्यासाठी पैसे नाहीत. अशी महाप ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) विनंतीवरून महापालिकेचे पथक श्वान पकडण्यासाठी आले. बराच वेळ त्यांनी श्वानांचा शोध घेतला. परंतु त्यांना पाहून ते पळाले होते. पथकाला केवळ एक श्वान सापडला. ते त्याला घेऊन गेट बाहेर जाताच श्वानांनी पुन्हा गर्दी क ...
रुग्णांकडून अधिक शुल्क वसुली व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी नंदनवन येथील सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाला नोटीस बजावून यासंदर्भात २४ तासात स्पष्टीकरण मागितले आहे. ...
धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी जारी टेंडरवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी स्थगिती दिली. तसेच, या टेंडरला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर अंतिम निर्णय राखून ठेवला. ...
पावसाळ्यामुळे शहरातील सर्व भागातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिक व वाहनधारक त्रस्त आहेत. दुसरीकडे सात महिन्यात ४,३५५ खड्डे बुजविल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. ...
नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, मनपा प्रशासनाने कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेत ५ हजार बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात ५०० बेड सज्ज ठेवले होते. परंतु पावसाळ्याच्या ...