मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित हेल्थकेअर सेंटरच्या मनुष्यबळाची व्यवस्था सुरू केली आहे.. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय आदी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवला आहे. ...
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मागील काही महिन्यापासून नागपूर शहरात व्यापाऱ्यांना लागू करण्यात आलेला ऑड- ईवन समाप्त करण्यात आला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ...
कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपाच्या केंद्रांवर चाचणीसाठी लोकांची गर्दी होत आहे. यामुळे केंद्रावर ताण वाढत आहे. सध्या ३४ केंद्रावर चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी व्हावी, यासाठी चाचणी केंद्रांची संख ...
नागपुरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूचा आकडा शून्यावर आणणे कठीण आहे, परंतु नागपूर महापालिका यासाठी पूर्ण प्रयत्न क रेल. संक्रमितांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळावा, यासाठी खासगी व सरकारी रुग्णालयासोबत उत्तम ...
नागपूर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. शुक्रवारी सकाळी पदभार स्वीकारतील. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तुकाराम मुंढे यांच्याकडून ते फोनवरून पदभार स्वीकारतील. ...
महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला ७२ कोटींचा भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त निर्भय ...
महापालिका आयुक्त कोरोनाबाधित आढळल्यानंतर आता त्यांच्या टीममधील अनेकजण कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे ज्या महापालिकेच्या नेतृत्वात नागपूरकर कोरोनाशी लढा देत होते. त्याच महापालिकेभोवती कोरोनाने विळखा घातला आहे. ...